'Benefits of acupressure | ऍक्युप्रेशरचे फायदे | Health Tips in Marathi'

'Benefits of acupressure | ऍक्युप्रेशरचे फायदे | Health Tips in Marathi'
05:50 Dec 9, 2021
'Benefits of acupressure | ऍक्युप्रेशरचे फायदे | Health Tips in Marathi  ऍक्युप्रेशर (मर्मबिंदूवर दाबणे) ही चिनी उपचार पद्धती आहे, पण भारतीय वैद्यकशास्त्रात मर्मचिकित्सा पद्धत होती. त्यातून हे शास्त्र निघाले असावे. आशियाई उपचार पद्धतीत ऍक्यु पद्धत ही एक महत्त्वाची उपचार पध्दत आहे. ती शिकायला सोपी, करायला बिनखर्चिक (बिन-औषधी), आरामदायक आणि रुग्ण-वैद्य नाते घट्ट करणारी एक चांगली पध्दत आहे. ऍक्युप्रेशर करताना तर्जनी किंवा अंगठ्याने दाब द्या. जास्त दाब आवश्‍यक असल्यास बोटावर बोट ठेवून दबाव वाढवता येतो. एकाऐवजी दोन बोटे दाबूनही उपचार करता येतो. खरे म्हणजे मर्मबिंदूदबावाचे ( ऍक्युप्रेशरचे ) तंत्र शिकायला जास्त सोपे आहे. हे उपचार खालील विकारात विशेष करून उपयुक्त ठरतात - मान आखडणे/ धरणे, डोकेदुखी, ठिकठिकाणी वेदना/ दुखी, थकवा, इ. साठी थोडे प्रशिक्षण आवश्‍यक आहे, मात्र कोणीही हे तंत्र शिकू शकेल.  बदलत्या जीवनशैलीमध्ये शरीरात लहानसहान वेदना होणं ही सामान्य बाब आहे. पण छोटय़ा-छोटय़ा आजारांसाठी डॉक्टरांकडे जाणं बऱ्याचदा शक्य होत नाही किंवा ते काही लोकांसाठी खिशाला परवडणारं देखील नसतं. त्यावर एकच उपाय तो म्हणजे ऍक्मयुप्रेशर. ऍक्युप्रेशरने अशा लहान सहान वेदना काही मिनिटातच दूर होतात.  health tips arogya tips arogya tips in marathi sanket prasade #healthtipsinmarathi marathi fitness tips marathi nutrition tips marathi fitness motivation marathi health motivation marathi Health tips marathi health motivation health tips in marathi language health tips in marathi video  #arogyatips , #arogyatipsinmarathi , #sanketprasade , #healthtips ,  #marathifitnesstips , #marathinutritiontips , #marathifitnessmotivation , #marathihealthmotivation  #marathihealthtips , #marathihealthmotivation , #healthtipsinmarathilanguage , #healthtipsinmarathivideo  Disclaimer: This video is only made for information purposes only. The information explained in the video is gathered/collected from the newspaper, social media platforms, etc. The purpose of the video is only to give information about the mentioned subject. This is very much advisable for our viewers/subscribers to take Expert / Doctor’s treatment for any mental or physical related health issues.  हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने बनविला गेला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेली माहिती वृत्तपत्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इ. पासून एकत्रित / संग्रहित केली जाते. व्हिडिओचा उद्देश केवळ उल्लेखित विषयाबद्दल माहिती देणे हा आहे. आमच्या दर्शकांना जर कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक संबंधित आरोग्याच्या समस्या असतील तर त्यांनी सर्वप्रथम तज्ञ व्यक्तींचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घेणे उचित आहे.' 

Tags: health tips , health tips in marathi , marathi health tips , sanket prasade , marathi fitness tips , arogya tips , arogya tips in marathi , health tips in marathi video , health tips in marathi language , marathi health motivation , marathi fitness motivation , marathi nutrition tips , ऍक्युप्रेशरचे फायदे , benefits of acupressure

See also:

comments

Characters